About Us

नमस्कार मी दिपक दामोदर शिरसाठ मु.पो. निंबळक ता.जि. अहमदनगर आपले सुपरफास्ट बातमीच्या About Us" पृष्ठावर स्वागत करतो. www.superfastbatami.in हे एक बातमी सेवा प्रदान करणार न्युज पोर्टल आहे.

आमच्या पोर्टल वर आपल्याला गल्ली पासुन दिल्ली पर्यंतच्या राजकीय ,सामाजिक , सांस्कृतिक आणि इतर निःपक्षपाती बातम्या वाचावयास मिळतील.

लोकशाही टिकविण्यासाठी निःपक्ष पत्रकारीतेची आवश्यकता आहे. ती भुमिका निभवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

अधिक माहितीसाठी आम्हाला आपण आमच्या superfastbatami@gmail.com या ईमेल आयडी वर संपर्क करू शकता.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)